खांन्देश

अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक करताना जप्त वाहने पोलीस स्टेशनला जमा…

एरंडोल :-तालुक्यातील अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक करताना आढळून आलेली वाहने जप्त करण्यात आलेली असून ती एरंडोल व कासोदा...

अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या एरंडोल तालुका अध्यक्षपदी अँड. मधुकर बी देशमुख यांची नियुक्ती .

एरंडोल - येथील युवा नेतृत्व, धडाडीचे कार्य तसेच समाजकार्य याची आवड असलेल्या ॲड. मधुकर देशमुख यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली....

एरंडोल येथे पोलीस निरीक्षक पदाचा सतीश गोराडे यांनी स्वीकारला पदभार..

एरंडोल:-येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांची जळगाव येथे जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला बदली झाली असून त्यांच्या रिक्त पदावर...

टाकरखेडा सरपंचांना अपहाराची रक्कम तात्काळ भरण्याची नोटिस

यावल प्रतिनिधि - लोकशाही दिनानिमित्ताने न्याय मिळण्यासाठी करण्यात आलेल्या तक्रारीला प्राधान्य देत तालुक्यातील टाकरखेडा ग्रामपंचायतच्या आर्थिक खर्चाच्या कारभारात लाखो रुपयांचा...

एरंडोल तालुका विधी सेवा समिती तर्फे ‘मिशन वात्सल्य’ शिबीराचे आयोजन

एरंडोल. - येथील तालुका विधी सेवा समिती, एरंडोल तालुका वकील संघ, एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२ फेब्रुवारी, २०२३ रोजी...

एरंडोल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न‌…

एरंडोल: येथे 22 फेब्रुवारी रोजी माजी आमदार कै. दादासाहेब दि.शं पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त. डी डी एस पी महाविद्यालय व...

एरंडोल येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी.राजे संभाजी पाटील समाज मंडळ.

प्रतिनिधी - एरंडोल कोरोनाकाळात बंद असलेली शिवजयंती यंदा मात्र कोरोना नसल्यामुळे प्रचंड उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात एरंडोल शहरासह परिसरात, तालूक्यात...

बापरे! ४९ गुप्ती, ३० कट्यार व ६ रामपुरी चाकू; सालबर्डीच्‍या यात्रेत सुरू होती शस्‍त्रविक्री, पोलिसांनी केली कारवाई

अमरावती - मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवरील मोर्शी तालुक्यातील सालबर्डी येथे सध्या यात्रा भरली आहे. या यात्रेत मोठ्या संख्येत भाविक...

डॉ,नुरुद्दीन मुल्लाजी यांना महाराष्ट्र रत्न कौमे – ए- खिदमतगार पुरस्कार

कासोदा ता, एरंडोल( प्रतिनिधी) खानदेश ना यलगार या संस्थेद्वारा छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त कासोदा येथील समाजसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार...

एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू

बीड जिल्ह्यातील दिवसेंदिवस अपघाताच्याही घटनांमध्ये खुप मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच आता बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली...

You may have missed

error: Content is protected !!