जळगाव काँग्रेस कमिटीची तालुका काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विधानसभेसाठी कामाला लागण्याच्या सुचना.
प्रतिनिधी - एरंडोल काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना जळगाव जिल्हा काँग्रेस भवन येथे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे राज्य...