शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची जयंती विविध समाजपयोगी उपक्रमाद्वारे उत्साहात साजरी
एरंडोल येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध समाजपयोगी उपक्रमांद्वारे साजरी करण्यात आली... शिवसेना...