रोजगार

मुंबई येथे विभागीय स्पर्धेचे आयोजन..

जळगाव: हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याकरिता व विणकरांनी उत्पादीत केलेले उत्कृष्ठ वाणाला सन्मान मिळण्यासाठी मुंबई येथे 31 मार्च, 2023 रोजी विभागीय...

जळगावात 29 मार्च रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगाव, : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांसाठी 29 मार्च, 2023 रोजी एक दिवसाच्या ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा...

(Mahavitaran Apprentice) महावितरण अप्रेंटिस भरती 2023 [जळगाव]

Total: 140 जागापदाचे नाव: प्रशिक्षणार्थीअ. क्र. ट्रेड पद संख्या 1 COPA (कोपा) 172 इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) 883 वायरमन (तारतंत्री) 35Total 140...

महाराष्ट्रातील तरुणांना राज्य शासनाबरोबर काम करण्याची संधी.

मुंबई: युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. पुढील २४ दिवस...

तेंदू पाने संकलनाव्दारे जमा होणारी रक्कम
मजुरांना प्रोत्साहनात्मक मजुरी म्हणून वाटप करण्यास मान्यता

एरंडोल/प्रतिनिधी - जळगाव, सन 2022 च्या तेंदू हंगामापासून पुढे तेंदू पाने संकलनाव्दारे जमा होणाऱ्या संपूर्ण स्वामित्व शुल्काची रक्कम कोणत्याही प्रकारची...

आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र
28 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन भरण्याचे आवाहन

एरंडोल/ प्रतिनिधी जळगाव :- सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र शासन व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, सर्व स्थानिक स्वराज्य...

You may have missed

error: Content is protected !!