कापसाच्या दरात वाढ होईना! भाववाढीच्या अपेक्षेने कापूस घरात पडून, सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये रोष
कापसाच्या भाव वाढेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी घरात ठेवलेला कापूस तसाच पडून असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी जास्त...