मराठा व कुणबी समाजातील युवक युवतींना शार्प कॉम्प्युटर्स टेक्नॉलॉजी, एरंडोल येथे मोफत संगणक प्रशिक्षण व नोकरीची संधी
प्रतिनिधी - छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था, सारथी पुणे व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एम.के.सी.एल. )...