समाज परिवर्तनासाठी महिलांचा सक्रीय सहभाग आवश्यकच-समाजसेविका प्रतिभा शिंदे यांचे एरंडोलला मार्गदर्शन
रणरागिणींचा खडतर जीवनप्रवास विधवांचे हस्ते हळदीकुंकू, वाण वाटप-लेक वाचवा, लेक शिकवा-प्रतिज्ञा-राजामाता जिजाऊ महिला मंडळाचा उपक्रमएरंडोल (प्रतिनिधी) - समाज परिवर्तनासाठी, जडणघडणीसाठी...