images-3.jpeg

हे उपाय करुन पाहा गूळ : जेवणानंतर थोडासा गूळखाल्ल्याने ऍसिडिटीपासून लगेचच सुटकारा मिळतो.

2) पाणी : पहाटे उठल्यावर दोन ग्लास कोमट पाणी प्यायल्याने ऍसिडिटीचा त्रास कमी होतो.

3) लवंग : जेवण झाल्यानंतर लवंग चोखल्याने ऍसिडिटीपासून लगेचच सुटकारा मिळतो.

4) तुळस : सकाळी उपाशी पोटी तुळशीच्या पानाचे सेवन केल्याने ऍसिडिटीचा त्रास नेहमीसाठी समाप्त होतो.

5) शोप : जेवल्यानंतर अर्धा चमचा शोप खाल्ल्याने ऍसिडिटीपासून मुक्ती मिळते.

6) मुळा : मुळ्यात लिंबू व काळ्यामीठाचे सेवन केल्याने ऍसिडिटीचा त्रास कमी होतो.

7) मनुका : मनुकांना दुधात उकळून घ्या आणि ते थंड झाल्यावर त्याचे सेवन केल्याने ऍसिडिटीचा त्रास बर्याच प्रमाणात कमी होतो.

About Author

You may have missed

error: Content is protected !!