शिरपूर येथे ॲड धनराज माळी यांची सरकारी सहाय्यक वकील पदी निवड.

IMG-20230228-WA0131.jpg

कापडणे प्रतिनिधी – ॲड धनराज माळी यांची सरकारी सहाय्यक वकील पदी निवड झाली , त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गणेश माळी सर यांनी त्यांच्या बद्दल मनोगत व्यक्त करण्यात आले. धनराज माळी यांनी कठीण परिस्थितीवर मात करून व अभ्यास करून या पदापर्यंत पोहोचले.प्रत्येकाने असा आदर्श घेऊन स्वतःचे करीयर घडवले तर तो जिवनात खरच सक्सेस होतो.याप्रसंगी भागवत सेवा समितीचे अध्यक्ष बापूसो विश्वास बापू माळी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रगतशील शेतकरी दादासो शांताराम दादा खलाणे , रमेश दादा खलाणे, योगेश माळी सर , मुकनायकचे पत्रकार दिपक माळी सर , एकनाथ काका माळी, इ.उपस्थित होते. सुत्रसंचालन व मनोगत गणेश माळी सर यांनी केले. धनराज माळी सर यांनी त्यांचा जिवना विषयी अनुभव सांगीतला व आभार मानले.

About Author

You may have missed

error: Content is protected !!