टोळी येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या….
एरंडोल – तालुक्यातील टोळी खुर्द येथे नामदेव भिला मराठे( वय 52 वर्ष) या इसमाने ८ मार्च 2023 रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास राहत्या घरी छताच्या कडीला दोर बांधून गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली
याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला प्रल्हाद लोटन मराठे यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आत्महत्या मागील कारण अजून अस्पष्ट आहे पुढील तपास विलास पाटील व राजेश पाटील हे करीत आहे…