एरंडोल येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
एरंडोल-येथे परदेशी गल्लीत घराच्या छतावरील लोखंडी राॅडला साडी अडकवून राहूल संजय पाटील वय २०वर्षे या युवकाने सोमवारी दुपारी आपली जिवन यात्रा संपवली
याप्रकरणी एरंडोल पोलिस ठाण्यात जितेंद्र युवराज पाटील यांनी खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.हेड काॅन्स्टेबल संतोष चौधरी व राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.