एरंडोल बस स्थानाकावर या विषयी जनजागृती ..
प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई याच्य मार्फत व ग्रामीण रुग्णालय आयसीटीसी एरंडोल यांच्या अधीनस्त दि.25 मार्च रोजी एरंडोल बस स्थानाकावर एच आय व्ही एड्स या विषयी जनजागृती करण्यात आली यावेळी जागरण रॅली कलावंत श्री. विनोद ढगे श्री.सचिन महाजन दीपक महाजन दुर्गेश आबेकर अवधूत दलाल अरविंद पाटील यांनी पथनाट्य सादर केले या कार्यक्रम साठी उपस्थित मा. वैद्यकीय अधीक्षक डॉ कैलास पाटील सर डॉ. मुकेश चौधरी सर बस स्थानक व्यस्थापक श्री. विजय पाटील साहेब श्री. अंकुश थोराट आय सी टी सी समुपदेशक, राष्ट्रविकास संस्था अमोल सूर्यवंशी, अंजली ठाकूर सानेगुरुजी संस्था आदिस्थीत होते.बस स्थानका कर्मचारी व प्रवासी मोठया संख्येत सहभागी झाले