आदिवासी टायगर सेनेच्या माध्यमातून शासन आपल्या दारी.

IMG-20230622-WA0078.jpg

प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यातील आडगाव येथे आदिवासी टायगर सेनेच्या माध्यमातून शासन आपल्या दारी , योजनेतून रेशन कार्ड व जातीचे प्रमाणपत्र वाटपाचा सामाजिक मेळावा घेण्यात आला त्यात आडगाव चे २६ रेशन कार्ड व आडगाव समेत इतर गावातील आदिवासी बांधवांना ४५० जातीचे दाखले वाटप करण्यात आले कार्यक्रमात आमच्या विभागाचे प्रांत अधिकारी साहेब मा, मनिष कुमार गायकवाड, तहसीलदार सुचिता चव्हाण, आदिवासी विकास विभागाचे प्रकार पाटील तलाठी व सरपंच, सदस्य, यांच्या उपस्थितीत आदिवासी टायगर सेनेचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ता पंढरीनाथ मोरे यांनी समाजाला विविध विषयांवर मार्गदर्शन केले व तसेच तहसीलदार व प्रांत अधिकारी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व आदिवासी टायगर सेनेचे जिल्हा सचिव, सुनिल सोनवणे, दिपाली सोनवणे, संतोष सोनवणे, संभाजी पवार, उत्तम भिल, कांतिलाल, दिनेश, पावरा, सोनु महाराज गोकुळ भिल, तसेच आडगावाचे स्थानिक कार्यकर्ते यांनी खुप मेहनत घेतली व विभागाचे प्रमुख आमचे प्रभाकर तात्या यांनी विषेश मेहनत घेतली

About Author

You may have missed

error: Content is protected !!