डॉ.संभाजीराजे पाटील यांचा वाढत्या प्रतिसादेला जनतेचा भक्कम पाठिंबा

Images1446554399.jpg

प्रतिनिधी एरंडोल विधानसभा मतदार संघात अपक्ष म्हणून उमेदवारी करणारे डॉ.संभाजीराजे पाटील यांना तालुक्यातील गावागावातून चांगला प्रतिसाद मिळत आहे गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून मतदार संघात चांगला संपर्क ठेवला असून त्यांनी मतदार संघातील दोन तालुके व एका जिल्हापरिषद गटात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून.
      त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे व त्यालाच  समाजसेवा समजणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना ओळखले जाते.आतापर्यंत डॉ. संभाजीराजे फाउंडेशनच्या मार्फत असंख्य मोतीबिंदूचे ऑपरेशन फ्री मध्ये करण्यात आलेले आहेत तसेच कोरोना काळात जवळपास तीन ते चार हजार पर्यंत मोफत डिलेव्हरी केलेल्या असून जनतेचा साथ व आशीर्वाद मोठया प्रमाणात मिळत आहे हाच वाढता प्रतिसाद बघून आज एरंडोल, कासोदा,पारोळा,मतदार संघातील विरोधकांना धडकी भरल्याचे चिन्ह समोर येत आहे. सर्वसामान्य जनतेच्या मनातले आमदार डॉ.संभाजीराजे पाटील यांना बघण्याची लोकांची भूमिका असून सर्वसामान्य जनतेत व मतदार संघात मोठ्या प्रमाणात बोलले जात आहे…

About Author

You may have missed

error: Content is protected !!