विशेष

Viral video : साप मुंगुसाचा फायटिंगचा कधीही न पाहिलेला व्हिडीओ…पाहून येईल अंगावर काटा..

सोशल मीडियावर कायमच ,व्हायरल व्हिडीओची चर्चा होत असते. रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने सोशल मीडियावर व्हायरल...

धुळे तालुक्यातील या गावामध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला…

धुळे. तालुक्यातील बोरकुंड या गावामध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे काही चिमुरड्यांनी चंद्रज्योतच्या बिया काजू समजून खाल्ल्याने...

ग्रामसभा घेण्यास टाळाटाळ, ग्रामस्थांचा मुख्याध्यापकास घेराव……

एरंडोल :-तालुक्यातील रिंगणगाव जवळ असलेल्या पिंपळकोठा प्र .चा.येथे प्रजासत्ताक दिनी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ग्रामसभेत स्वतः सरपंच आणि...

एरंडोल नगर पालिकेचा उपक्रम प्रत्येक बुधवार स्वच्छतेसाठी.

एरंडोल प्रतिनिधी ( राजधर महाजन ) -  एरंडोल नगरपरिषद मार्फत नवीन वर्षाची सुरुवात म्हणून पुन्हा एकदा एरंडोल न.पा.चे प्रशासक तथा...

नाही उड्डाणपूल किमान आम्हाला समांतर रस्ते तर द्या, नका वाट पहा अपघात होण्याची…
एरंडोलकरांची मागणी……

एरंडोल/ प्रतिनिधी एरंडोल;राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाच्या कामात पारोळ्याला चौपदरीकरणाच्या कामाच्या नकाशात उड्डाणपूल देण्यात आला आहे. मात्र एरंडोल त्याला अपवाद...

एरंडोल येथे विवेकानंद केंद्रातर्फे रविवारी रक्तदान शिबिर

एरंडोल/प्रतिनिधी . राजधर महाजन एरंडोल : येथील कन्याकुमारी विवेकानंद केंद्राच्या एरंडोल शाखा व जळगाव शाखे तर्फे श्री. माधवराव गोळवलकर स्वयंसेवी...

एरंडोल लाईव्ह न्युज या वेब पोर्टल चे उद्घाटन

एरंडोल- ख्यातनाम विधीज्ञ मोहन बी शुक्ला यांच्या हस्ते संपन्न झाले. अध्यक्षस्थानी बी एस चौधरीसर पत्रकार संघाचे अध्यक्ष हे होते. यावेळी...

You may have missed

error: Content is protected !!