गंधमुक्तिच्या विधीसाठी जात असतांना डंपरच्या धडकेत दुचाकीचालक ठार;मुलाच्या डोळ्यादेखत पित्याचा हदयद्रावक मृत्यू..!
एरंडोल: दहीगाव संत ता.पाचोरा येथे नातेवाईकाच्या गंधमुक्त विधीसाठी दुचाकीने जात असतांना भरधाव वेगाने जाणार्या डंपरने दुचाकीस जबर धडक दिली त्यात...