ट्रक-कारचा अपघात; काहीजण किरकोळ जखमी

deshdoot_2023-02_e7a5c23f-627c-4ce8-8380-67a9ee37bc70_accident_images_1.jpg

प्रतिनिधी नाशिकगावा जवळील पेठ धरमपूर मार्गावरील शहरालगत असणाऱ्या महावितरणच्या सबस्टेशनजवळ ट्रक आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात घडला आहे…

याबाबत अधिक माहिती अशी की, गुजरातकडून नाशिककडे जाणाऱ्या कार क्रमांक डी. डी.०३ के.९००३ या वाहनावरील चालकाचे वेगामुळे नियंत्रण सुटल्याने कार नाशिकहून गुजरातकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक टी.एन. ५२ जे. ३३३७ वर जाऊन आदळली.

दरम्यान, सुदैवाने या अपघातात काहीजण किरकोळ जखमी झाले असून वेळेवर एअर बॅग उघडल्याने मोठा अनर्थ टळला.

About Author

You may have missed

error: Content is protected !!