एरंडोल विविध कार्यकारी सोसायटी येथे ध्वजारोहण संपन्न…
एरंडोल -जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. यानिमित्त देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.
एरंडोल विविध कार्यकारी सहकारी संस्था चेअरमन दुर्गादास राजाराम महाजन यांच्या हस्ते झेंडावंदन संपन्न झाले संस्थेचे संचालक मंडळ विजय महाजन, रवींद्र महाजन, राजेंद्र चौधरी , राजधर महाजन, ईश्वर पाटील, योगराज महाजन, वामन दौलत धनगर, शांताराम धुडकू महाजन, इच्छाराम महाजन, पंडित आबा पाटील, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सेक्रेटरी बापू पाटील सचिव, मन्साराम महाजन, युवराज महाजन,अशोक जोशी, निंबा माळी, भगवान माळी, नरेंद्र महाजन उपस्थित होते.