देवांग कोष्टी समाजाचा चौंडेश्वरी देवी उत्सव उत्साहात संपन्न
चोपडा प्रतिनिधी- दि. ३१ जानेवारी २०२३ वसंत दशमी निमित्ताने चोपडा देवांग कोष्टी समाजाचा चौंडेश्वरी देवी उत्सव संपन्न झाला.पालखी मिरवणूक काढून लहान मुलांनी सरस्वती देवी ,शंकरजी, शिवाजी महाराज ,पार्वती देवी ,बानू , राधा ,महाळासा यांची वेश भुषा करून पालखी सोहळ्याची शोभा वाढवली .
पालखी मिरवणुकीत संपूर्ण पालखी मार्गांवर रांगोळी काढण्यात आली होती . रांगोळी काढायण्यासाठी राकेश राजकुमार विसपुते सर यांचे सहकार्य मिळाले .व भव्य भंडाराऱ्याचे आयोजन् करण्यात आले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोतीलाल धोत्रे.एकनाथ धोत्रे. विलास कोष्टीं, चंद्रशेखर साखरे, पंकज धोत्रे ,देविदास मांडूळे,राजेंद्र पानकर्,सुभाष पन्हाळे,संजय पानकर, रवींद्र राजोड, प्रकाश तरोडे,सुभाष तरोडे,संतोष कोष्टीं ,लक्ष्मीमन कोष्टीं, विजय देवांग ,दत्तात्रय अस्मर ,प्रदीप मावलकर, रुपेश मांडूळे ,राजेंद्र बिमटे,सुनील मांडूळे,सुनील धोत्रे ,मनोज शिळवणे,गणेश शिळवणे,प्रशांत शिळवणे,परशुराम पन्हाळे,राधेश्याम साखरे,गोविंद उंडे,रामेश्वर साखरे,दिलीप कोष्टीं, मनोहर कोष्टीं, विजय मांडूळे,विनोद देवांग, शरद साखरे,मधुकर पन्हाळे,गणेश मावलकर, दीपक पन्हाळे,व चौंडेश्वरी मित्र मंडळ व् कोष्टीं समाज महिला मंडळ याचे सहकार्य लाभले..