सरकारकडून शिधापत्रिकेच्या नियमांमध्ये अनेक बदल …

images-13.jpeg

देशात लाखो नागरिक रेशन कार्डवरील मोफत धान्याचा लाभ घेत आहेत. तसेच केंद्र आणि राज्य सरकारकडून शिधापत्रिकेच्या नियमांमध्ये अनेक बदल केले जात आहेत. आता मोफत रेशनची मुदत २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे.सरकारकडून आता शिधापत्रिका धारकांसाठी एक नवीन उपडेट आणले आहे. यामध्ये सरकारकडून आता रेशनकार्ड धारकांना ३०० रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांकडे शिधापत्रिका आहे त्यांना याचा फायदा होणार आहे.

शिधापत्रिका धारकांच्या फायद्यासाठी सरकारने या योजनेतील रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता सरकार 250 रु वरुन.हरियाणा सरकारकडून ही रक्कम वाढवून 300 रुपये करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या बदलाचा लाभ बीपीएल आणि शिधापत्रिका असलेल्या ३२ लाख कुटुंबांना मिळणार आहे. या लोकांना सरकारकडून दरमहा 300 रुपये दिले जातील. या परिस्थितीत सरकारकडे लाखो लिटर तेलाचा साठा शिल्लक आहे. मार्चमध्ये या तेलाची एक्सपायरी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे तेल शिधापत्रिकाधारकांमध्ये वितरित करण्याचे आदेश शासनाने जिल्हा अन्न व पुरवठा विभागाला जारी केले आहेत.

About Author

You may have missed

error: Content is protected !!