जागतिक ग्राहक दिनानिमित्त सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघात कार्यक्रमाचे आयोजन.
एरंडोल – दरवर्षी तहसिल कार्यालयामार्फत जागतिक ग्राहक दिनाच्या (आणि राष्ट्रीय ग्राहक दिनाचा) कार्यक्रमाचे आयोजन केले जाते परंतू सध्या सरकारी, निमसरकारी कर्मचारींचा बेमुदत संप सुरू असल्याने सदरचा कार्यक्रम सुर्योदय ज्येष्ठ नागरीक संघाचे सभागृह, दत्त कॉलनी एरंडोल याठिकाणी निवृत्त तहसिलदार तथा अध्यक्ष अरूण माळी यांचे अध्यक्षतेखाली आयोजित केला आहे.
दिनांक 15 मार्च 2023 बुधवारी
वेळ – सकाळी 11 वाजता
तरी ग्राहक संघटना पदाधिकारी, सदस्य आदींनी उपस्थित राहावे असे आवाहन
प्रा. शिवाजीराव अहिरराव
अध्यक्ष
अखिल भारतीय ग्राहक पंचायत
एरंडोल तालुका
यांनी केले आहे.
संपर्क – 9421717918