एरंडोल येथे महावीर जयंती निमित्त काढली प्रभात फेरी.
प्रतिनिधी – एरंडोल येथील जैन बंधवांनतर्फे महावीर जयंती निमित्त प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
महावीर जयंती निमित्त एरंडोल येथील जैन बंधवांतर्फे नगर पालिके पासुन ते दत्त नगर येथील संदिप मैहेर यांच्या घरापर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली.प्रभात फेरी मध्ये सुरेश जैन, जितु गांधी,चंदन काळे, सुनिल जैन,संतोष जैन,सचिन जैन,संदिप मैहेर, ॲड. अल्हाद काळे तसेच समस्त जैन महिला मंडळ आदींनी सहभाग नोंदविला.