(NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 120 जागांसाठी भरती
May 11, 2023

IMG_20230522_150003.png

जाहिरात क्र.: 04/23

Total: 120 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट एक्झिक्युटिव (ऑपेरशन) 100
2 असिस्टंट कमर्शियल एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) 20
Total. 120
शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE-2022
वयाची अट: 23 मे 2023 रोजी 35 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹300/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 मे 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Advertisement

Online अर्ज: Apply Online

About Author

You may have missed

error: Content is protected !!