एरंडोल येथे शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

IMG-20230606-WA0080.jpg

प्रतिनिधी – दि. ६ जून २०२३ रोजी लोककल्याणकारी , रयतेचे , शेतकऱ्यांचे राजे या भारत देशाचे वैभव , लोकशाहीचे निर्माते व प्रतीक छत्रपती शिवरायांचा शिवराज्याभिषेक दिनानिमित ” लोकशाही साम्राज्य दिवस ” सोहळा साजरा करण्यात आला . सर्वप्रथम पारोळा एरंडोल तालुक्याचे मा. आमदार आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला .छत्रपती शिवरायांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला .
या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या प्रसंगी एरंडोल तालुक्याचे आमदार आबासाहेब चिमणरावजी पाटील , शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षलजी माने , प्रा. मनोज भाऊ पाटील( पहेलवान,)एरंडोल पोलीस स्टेशनचे पीएसआय बागल साहेब , नगरपालीकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे ,संभाजी आबा देसले गजानन तात्या , समाधान पाटील, आर डी पाटील , के डी पाटील ,जगदीश दादा पाटील , डॉक्टर किरण पाटील , दशरथभाऊ महाजन , मोहन चव्हाण , चिंतामण पाटील , शिवदास महाजन ,डॉ.भुषण पाटील राजेंद्र शिंदे , निलेश पाटील , जगदीश ठाकुर ,आर एस पाटील , रोहीदास पाटील ,तापीराम पाटील , मयुर महाजन ,दिनेश महाजन , रवी जाधव , विजय पाटील , काशी म्हस्के , व इतर मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजय पाटील , स्वप्निल सावंत सर , हेमंत पाटील , शरद पाटील, राज पाटील , समाधान आबा पाटील , राकेश पाटील सर यांनी प्रयत्न केले.

About Author

You may have missed

error: Content is protected !!