शासन आपल्या दारी मधुकर ठाकूर यांची जनजागृती
एरंडोल प्रतिनिध तालुक्यातील कासोदा येथील सामाजिक कार्यकर्ते मधुकर जुलाल ठाकूर यांनी शासन आपल्या दारी साठी जनजागृती मोहीम राबवली आहे संजय निराधार योजने श्रावण बाळ योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना ची माहिती दिली अपंगांसाठी विविध योजनांची माहिती दिली शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व योजनेचा फायदा जनतेने घ्यावा असे आवाहन ही केले