वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मनोहर भिडे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महात्मा फुले युवा क्रांती मंच तर्फे पोलीस स्टेशन व तहसीलदारांना निवेदन…

IMG-20230801-WA0048.jpg

एरंडोल:-मनोहर भिडे यांच्याकडून वारंवार महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत आहेत काही दिवसापूर्वी भिडे यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबाबत अक्षपार्ह वक्तव्य केले त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महात्मा फुले युवा क्रांती मंच तर्फे पोलीस निरीक्षक सतीश बोराडे व तहसीलदार सुचिता चव्हाण यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे
‌. निवेदन देताना उभाठा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर हर्षल माने माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन माजी जि प सदस्य नानाभाऊ महाजन, माजी जि प उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, विजय महाजन, अरुण माळी जगदीश पाटील, शालिग्राम गायकवाड ,राजेंद्र महाजन गजानन महाजन , कुणाल महाजन अतुल महाजन, राजधर महाजन ,उमेश महाजन, शिवदास महाजन, आधी कार्यकर्ते उपस्थित होते.

About Author

You may have missed

error: Content is protected !!