(BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कनिष्ठ लघुलेखक’ पदाच्या 226 जागांसाठी भरती
जाहिरात क्र.: MPR/3130
Total: 226 जागा
पदाचे नाव: कनिष्ठ लघुलेखक (E-C-M)
शैक्षणिक पात्रता: (i) प्रथम प्रयत्नात 10वी उत्तीर्ण (ii) प्रथम प्रयत्नात 45% गुणांसह कला/विज्ञान/वाणिज्य/विधी शाखेतील पदवी (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. (iv) मराठी लघूलेखन 80 श.प्र.मि. व इंग्रजी लघूलेखन 80 श.प्र.मि. (v) MS-CIT
वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online