बोरगांव बु।। व खुर्द।। येथे दोन गाव मिळून एक दुर्गा देवी स्थापना
प्रतिनिधी – बोरगांव बु।।व खुर्द।। ता.धरणगाव येथे साला बादा प्रमाणे यंदा देखील दोन गाव एक दुर्गा देवी स्थापना होत आहे वर्षे २३ वे वर्षे स्व. सजन आनंदा सोनवणे यांचा प्रेरणेने चालत असलेल्या नवरात्र उत्सव निर्मिताने जय दुर्गा माता उत्सव समिति बोरगांव बु।। व खुर्द।। यांनी खालील कार्यक्रम आयोजित केले आहे तरी सर्व भाविक बंधु भगिनीनी नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम चा लाभ घ्यावा असे आवाहन उत्सव समिती तर्फे करण्यात आले आहे.
दैनंदिन कार्यक्रम
१५ रोजी ह.भ.प. रविंद्र महाराज तारखेडकर १६ रोजी ह.भ.प.गजानन महाराज वरसाडे कर १७ रोजी ह.भ.प. गोविंद महाराज पाचोरा कर १८ रोजी ह.भ.प.विश्वनाथ महाराज वाडेकर १९ रोजी यात्रा व ईतर कार्यक्रम २० रोज़ी ह.भ.प. प्रल्हाद महाराज कळमसेकर २१ रोजी दांडिया कार्यक्रम २२ रोजी ह.भ.प.जनार्दन महाराज आरावेकर २३ रोजी ह.भ.प.स्वप्निल महाराज गिरड २४ रोजी ह.भ.प.राजेंद्र महाराज कासोदा देवीचा भंडारा दि.२६ रोजी दुपारी ११ ते ३ पर्यत अमनोल सहकार्य बोरगांव बु।। संरपच उप सरपंच व सदस्य बोरगांव खुर्द संरपच उप सरपंच व सदस्य व बोरगांव बु।। व खुर्द।। ग्रामस्थ मंडळी. आश्रम शाळा बोरगांव बु।। व आयोजक जय दुर्गा माता मित्र मंडळ बोरगांव विनम्र ग.भा भिकुबाई संजन सोनवणे ,ज्योती विलास सोनवणे , डिंगबर सोनवणे , चैतन सोनवणे समस्त सोनवणे परीवार यांच अमनोल सहकार्य लाभत आहे