स्वयंपूर्तीने व स्वखर्चाने जनजागृती करताना कासोदा येथील मधुकर
जुलाल ठाकूर
प्रतिनिधी – तमाम बंधू भगिनींना कळविण्यात येते की, सध्या सणासुदीचे व शेती हंगामाचे दिवस आहेत या दिवसात गावात व शेतात भुरट्या चोऱ्या होण्याची शक्यता असते .
बाहेरगावी जातांना शेजाऱ्यांना सांगून जा , शेजारी आपल्या घराच्या खरा पहारेकरी असतो रात्री घराच्या खिडक्या दरवाजे बंद ठेवा , घरात पैसे व मौल्यवान वस्तू ठेवू नका
कामापुरतेच पैसे ठेवा चोरटे गावात फिरतात दिवसा किंवा रात्री चोरी करतात , घराच्या आजूबाजूला उजेड ठेवा चोरटे दुकानात दिवसा गल्ला पाहतात रात्री डल्ला मारतात
गल्ली गावात आरडाओरडा ऐकू आल्यास मदतीला धाऊन जा
याविषयी जनजागृती करतांना मधूकर ठाकूर