एरंडोल येथे आयोध्या मंगल कलश यात्रेचे जल्लोषात स्वागत

IMG_20231111_223656.jpg

एरंडोल येथे पांडव वाडा संघर्ष समिती तर्फे २२ डिसेंबर २०२३ रोजी शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढून श्री मंगल कलश यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले तसेच भजन व महाआरतीचे आयोजन करण्यात आले आयोध्या येथून आलेल्या श्री मंगल कलशाचे जंगी स्वागत मिरवणुकी द्वारे करण्यात आले मिरवणूक मार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास नागा आखाड्याचे महंत श्री नागा गोपालदास महाराज यांचे हस्ते माल्ल्या अर्पण करण्यात आले.
मिरवणुकीची सांगता पांडव वाडा तीर्थ मैदानावर करण्यात आली मिरवणुकीचे मुख्य आकर्षण श्री रामाची भव्य प्रतिमा व मंगल अक्षदा कलश हे होते सायंकाळी भुसावळ येथील भजनी मंडळाचा भजन संध्येचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर पाचव्या महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली
या कार्यक्रम प्रसंगी रमेश महाजन राजू चौधरी राजा भेलसेकर निलेश परदेशी योगेश महाजन सतीश परदेशी शेखर ठाकूर गौरव वाणी मयूर बिर्ला आदित्य साळी नरेश डागा माधव जगताप गणेश सोनार भिका वाणी सुरेश खुरे ज्ञानेश्वर वाणी यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पांडवळा संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रसाद दंडवते वसंत पवार पवन साळी नितीन बोरसे भूषण सोनार कल्पेश शिंपी तुषार सोनार निलेश मराठे यश साळी बाबलू चौधरी शंतनू भेलसेकर योगेश पल्लीवाळ ऋषिकेश वाणी योगेश बोरसे यांनी परिश्रम घेतले..

About Author

You may have missed

error: Content is protected !!