शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी मध्ये क्रीडा स्पर्धाचे

IMG-20240227-WA0144.jpg

प्रतिनिधी – शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी मध्ये वार्षिक स्नेह संमेलनाच्या वेगवेगळ्या स्पर्धानां  व कार्यक्रमास सुरुवात झाली, विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांच्या विकासासाठी सुसज्ज अश्या मैदानावर महाविद्यालयं अतंर्गत क्रिकेट टूर्नामेंटच्या उदघाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांनी केले. त्या प्रसंगी बोलताना त्यांनी ०६ मार्च रोजी होणाऱ्या युफोरिया २०२४ या वार्षिक स्नेहा संमेलन व विविध कार्यक्रमांच्या आयोजनाने विद्यार्थ्यांचे सुप्त कौशल्य गुण गुणांना कसा वाव मिळतो त्या बद्दल मत प्रदर्शित केले. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हिरहिरीने पुढाकार घेऊन या सर्व कार्येक्रमाचे नियोजन स्वतः केले. या आठवड्या भराच्या कार्यक्रमात राष्ट्रीय विज्ञान दिवशी म्हणजेच २८ तारखेला पोस्टर प्रेझेंटेशन चे विशेष आयोजन करण्यात आले आहे तर इतर दिवसांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा, सांस्कृतिक कार्येक्रम व माजी विद्यार्थी मेळावा यांचे नियोजन इन्स्टिटयूट चे अध्यक्ष व प्राचार्य डॉ. विजय शास्त्री व सेक्रेटरी सौ रूप शास्त्री यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली होत आहे असे  शेखर बुंदेले  यांनी  कळवले.

About Author

You may have missed

error: Content is protected !!