एरंडोल बस स्थानकावर वृक्षारोपण संपन्न…
प्रतिनिधी – एरंडोल येथे भगवान महाजन मित्र परीवाराच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
धरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते भगवान महाजन यांच्या हस्ते संपन्न झाला.
या प्रसंगी एरंडोल आगाराच्या प्रमुख
निलीमा बागुल (डेपो मॅनेजर) , गोविंदा बागुल बस स्थानक प्रमुख. टि. ओ बाविस्कर , भानू महाजन , पांडुरंग महाजन , विकास देशमुख , सचिन देशमुख , फारुक पिंजारी , अनिल महाजन , आबा वाघ , नाना महाजन , दुर्गेश देशमुख , किशोर मोराणकर , निलेश पाटील , विलास पाटील , निलेश पाटील , सुनील पाटील , विजय साळवे , निवृत्ती महाजन , रवी पाटील , रवी पाटील ( पाचोरा ) , चेतन महाजन , सतीश महाजन , गणेश पाटील ,
वैभव पाटील आदी कार्यकर्ते व महामंडळाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते *