जुना कासोदा रस्त्यांची दुरवस्था.

IMG_20240727_195033

प्रतिनिधी :- एरंडोल येथील राष्ट्रीय महामार्ग सहा लगत असलेल्या एरंडोल येवला जुना कासोदा महामार्गावर वरील मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये प्रवासी वाहतूक करणारी रिक्षा पलटी होण्याच्या मार्गावर असताना माजी पालकमंत्री सतीश पाटील हे तिकडून जात असताना त्यांनी गाडी थांबवून प्रवाशांना आपल्या सहकाऱ्यांसोबत मदत करून दिलासा दिला यावेळी जमलेल्या प्रवाशांनी माजी पालकमंत्री पाटील यांच्याकडे रस्त्याच्या दुरावस्थे विषयी नाराजी व्यक्त केली विशेष हे की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था सदर रस्त्याची दिसून येते तसेच सदर रस्ता हा वर्षांपूर्वी झालेला असून संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी व्यक्त केली तसेच मतदार संघात 2000 कोटीच्या विकास कामाचा गौवगवा होत असताना एरंडोल सारख्या तालुक्याचे शहर असणाऱ्या गावात ग्रामीण भागाशी जोडला जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दैन्यअवस्थेकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप माजी मंत्री सतीश पाटील यांनी केला यावेळी त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेऊन आगामी काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून मतदारसंघातील शहरी तसेच ग्रामीण भागातील सर्व मूलभूत समस्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करू असे आश्वासित केले तसेच….

About Author

You may have missed

error: Content is protected !!