एरंडोल नगरपालिका पथविक्रेता समितीच्या सदस्य पदी तुषार शिंपी यांची बिनविरोध निवड.

Images879234890.jpg


प्रतिनिधी – एरंडोल येथे नगरपालिका पथविक्रेता समितीच्या सदस्य पदी पथ विक्रेता उपजीविका संरक्षण व  पथविक्री विनियम नियम २०१६ मधील १४ ( २ ) अंतर्गत नगरपालिका समितीमध्ये खुला प्रवर्ग मध्ये तुषार शिंपी यांची बिनविरोध निवड झाली . निवडणूक निर्णय अधिकारी निर्मला गायकवाड यांनी काम पाहिले. महेंद्र पाटील यांनी सहकार्य केले.  त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!