ऑल इंडिया युनिव्हर्सिटी वेस्ट झोन कुस्ती स्पर्धेसाठी प्रेरणा मराठे ची निवड…..
प्रतिनिधी – कुस्तीगीर संस्थेची महिला खेळाडू डी डी एस पी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. प्रेरणा अनिल मराठे हिची भटिंडा (पंजाब) येथे होणाऱ्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी वेस्ट झोन कुस्ती स्पर्धेसाठी 59 किलो वजन गटात कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथुन निवड झाली या कुस्तीगीर स्पर्धांसाठी तीला मार्गदर्शन गुरू हनुमान कुस्तीगीर संस्थेचे अध्यक्ष कुस्ती कोच भानुदास आरखे वस्ताद अनिल मराठे वस्ताद दिलीप सोनवणे व राष्ट्रीय खेळाडूं योगेश्वरी मराठे यांचे मार्गदर्शन लाभले तिचे अभिनंदन ॲड. किशोर भाऊ काळकर प्रदेश समन्वय महाराष्ट्र प्रदेश , आमदार अमोल पाटील , बालाजी उद्योग समूहाचे संचालक संजयजी काबरा प्रा. मनोज पाटील पहेलवान , जिल्हा युवा शिवसेना प्रमुख सामाजिक कार्यकर्ते आनंद भाऊ दाभाडे , शहर शिवसेना शहर अध्यक्ष बबलू पैलवान या सर्वानी तिचे अभिनंदन केले गुरु हनुमान कुस्तीगिर संस्थाचे उपाध्यक्ष पंकज दादा पाटील खजिनदार ऋषीकेश महाजन कार्याध्यक्ष दुर्गादास वानखेडे कार्यकारी सदस्य अनिल भोई अनिल आरखे संजय कुंभार दिलीप पाटील अनिल आरखे जावेद खाटीक यांचे तिला मार्गदर्शन लाभले.