शासकीय कार्यालयात दिवाळीनिमित्त येणारे काजू बदाम बंद करा – अब्राहाम आढाव यांची महाराष्ट्र मुख्य सचिवांकडे मागणी.
विशेष प्रतिनिधी पुणे- दिवाळीनिमित्त शासकीय कार्यालयात अनेक नागरिक शासकीय कर्मचाऱ्यांना काजू, बदाम भेट देतात. यामुळे शासकीय कार्यालयात भ्रष्टाचार वाढत असून...