एरंडोल येथील विविध कार्यकारी सोसायटी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण व नूतन वास्तू चे भूमिपूजन ..
प्रतिनिधी – एरंडोल येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त माजी उपनगराध्यक्ष ॲड. नितीन महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर नूतन वास्तू चे भूमिपूजन स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सोसायटीचे चेअरमन विजय महाजन यांच्या शुभ हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी उपस्थित जेष्ठ संचालक दुर्गादास महाजन ,रमेश महाजन ,राजेंद्र चौधरी .नितिन महाजन,सुरेश देशमुख. राजधर महाजन,पंडित सूर्यवंशी, ईश्वर पाटील , विजय महाजन सेक्रेटरी बापू पाटील, मन्साराम महाजन,युवराज महाजन, निंबा महाजन व सर्व सन्माननीय संचालक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.