स्वातंत्र्य दिनानिमित्त नंद गोपाल गो सेवा संस्था एरंडोल येथे वृक्षारोपणाच्या कार्यक्रम संपन्न.
प्रतिनिधी – एरंडोल तालुका शहर राष्ट्रीय आय काँग्रेस ओबीसी सेल काँग्रेस कमिटी व मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्त नंद गोपाल गो सेवा संस्था एरंडोल येथे वृक्षारोपणाच्या कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव अहिरराव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले काँग्रेस कार्यकारी तालुकाध्यक्ष राजेंद्र चौधरी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर एस पाटील काँग्रेसचे पदाधिकारी अंजुम हाश्मी शेख ओबीसी सेल जिल्हा उपप्रमुख दीपक पाटील ओबीसी सेल उपजिल्हाप्रमुख प्रशांत पाटील तालुका उपप्रमुख भरत पाटील खर्ची छोटू भाऊ खैरनार मंटू शेख युवा शहराध्यक्ष काँग्रेस कार्यकर्ते अजित खान एकलव्य संघटनेचे तालुकाप्रमुख संतोष मोरे दादासाहेब नामदेव माळी भाऊसाहेब दादासाहेब बाबुराव मिस्त्री विखरण इम्रान मिस्तरी व सर्व मित्र परिवार काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.