माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे राज्यव्यापी अधिवेशन हजारो माहिती अधिकार कार्यकर्ते राळेगण सिद्धी येथे एकवटणार !
विशेष प्रतिनिधी :- मुंबई माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन ही महाराष्ट्रातील जागरुक नागरिकांची व माहिती अधिकार कार्यकर्त्यांची एकमेव सर्वात मोठी संघटना...