माहिती अधिकार कार्यकर्त्यांना सक्षम करणार -एस.आर. गुजर

IMG-20240704-WA0000.jpg



विशेष प्रतिनिधी नंदुरबार -महाराष्ट्रात माहिती अधिकार कायदा लागू होऊन 18 वर्षाच्या वर होऊन गेलेत अजूनही जनजागृती  झालीली दिसुन येत नाही वास्तविक बघता यासाठी हे यशदा आणि प्रशासनाने ठोस पावले न उचलल्यामुळे जनजागृती होणे शक्य झाले नाही तरी निस्वार्थ चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जागृत नागरिक युवकांना तयार केलेली चळवळीच्या माध्यमातून माहिती अधिकार विनामूल्य मोबत ऑनलाइन सेमिनार च्या माध्यमातून पुणे मावळ येथील माहिती अधिकार तथा महसुलातील तज्ञ एस.आर गुजर सर,पुणे दीपक पाचपुते, अहमदनगर अभिजीत पटवा, भिकाजी कांमळे ,कोल्हापूर विठोबा द्यानद्यान, नाशिक, योगेश पेढामकर, रत्नागिरी प्रशांत पायगुडे ,मुंबई भूषण सोनटक्के, यवतमाळ यांच्याकडून माहिती अधिकार दप्तर दिरंगाई सेवा आम्ही कायदा आणि भारतीय दंड संहिता नागरिकांच्या हक्क अधिकार याबाबत महाराष्ट्रभरातील कार्यकर्त्यांना सक्षम बनवण्यासाठी गुगल मिटिंग द्वारे तयार करणार आहेत तरी आयोजक म्हणून राहुल जयकर भुसावळ, किरण जेजुरकर अहमदनगर, राजेंद्र लहाने बुलडाणा, राजेंद्र बुवा नंदुरबार, विकी जाधव ठाणे, वीरेंद्र जाधव पुणे, किशोर धमाले गोपाल राठोड यवतमाळ , जाकिर पिंजारी जळगाव आदी आयोजकांनी मोठ्या उत्साहाने कायदा प्रेमींसाठी निशुल्क मोफत सुविधा ऑनलाईनच्या माध्यमातून करून ठेवली तरी संपर्कासाठी 8329402336,9604896532,8983343489 वरील नंबर वर संपर्क करून सेमिनारसाठी आजच संपर्क करायचा आहे आणि सक्षम कार्यकर्ता होण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवायचा आहे

About Author

You may have missed

error: Content is protected !!