गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत
जळगाव जिल्ह्यातील 57 शेतकऱ्यांना 1 कोटी 14 लाखाचे वाटप
प्रतिनिधी जळगाव : शेती व्यवसाय करत असताना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्ते, वाहन अपघात आदी कारणामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास...