नेताजी सुभाषचंद बोस जयंती उत्साहात साजरी…

IMG-20230123-WA0193.jpg

एरंडोल- प्रतिनिधी – येथे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग सेंटर मध्ये प्रवीण मेन्स पार्लर  येथे नेताजी  सुभाषचंद्र बोस जयंती साजरी करण्यात आली.

नेताजीच्या प्रतिमेला भाजप ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष अशोकभाऊ चौधरी यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला जयहिंद संघटनेचे अध्यक्ष कृष्णा महाजन, निळकंठ अहिरे, प्रकाश चौधरी यांनी प्रतिमा पूजन केले
            यावेळी अशोक भाऊ चौधरी यांनी  नेताजीच्या जीवन कार्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले तुम मुझे खुन दो मैं तुझे आजादी दूंगा असे युवकाना प्रेरणा देणारे वाक्य ‘युवापिढी आजही विसरणार नाही. त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी इंग्रजां विरुद्ध लढा दिला.
यावेळी  प्रवीण अहिरे, रवींद्र मोरे, रमेश मोरे, साजित शेख, श्रीकांत महाजन, प्रकाश महाजन, गणेश महाजन, नितीन जयस्वाल, गणेश गांगुर्डे, आबा गांगुर्डे, सुभाष कुवर, नितीन कुवर, अनिल परदेशी, विजय कासार, विवेक पाटील, शुभम सोनावणे, अशोक गांगुर्डे, गुडू परदेशी,  रोशन अहिरे, शैलेश अहिरे, रोहित मोरे, रहीश शेख, जयेश महाजन   छागन कासार, प्रकाश भाले, ईश्वर जैस्वाल  यश अहिरे निलेश जगताप दिपक सोनार, गणेश सोनार, अनिक मोरे, राजेंद्र चौधरी, उमेश वानखेडे . तुषार शिंपी, रमेश सोनार रवि चव्हाण, पिंटु सोनार या वेळी असंख्य प्रेमी  उपस्थित होते.

About Author

You may have missed

error: Content is protected !!