एरंडोल उद्धव ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला मुख्यमंत्री दौऱ्याचा निषेध

IMG-20230217-WA0049.jpg

एरंडोल पारोळा – येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौऱ्यावर येत असतांना त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी एरंडोल तालुका शिवसेना व युवासेना पदाधिकाऱ्यांना पारोळा बायपास येथे ताब्यात घेण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली… डी.वाय. एस. पी. वाघचौरे साहेब, एरंडोल पी. आय. जाधव साहेब, जामनेर पी. आय. किरण शिंदे साहेब यांनी पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन पारोळा पोलीस स्टेशन ला स्थानबद्ध केले…. यावेळी माजी जि. प. सदस्य नानाभाऊ महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदिशदादा पाटील, तालुकाप्रमुख रविभाऊ चौधरी, युवासेना जिल्हा समन्वयक अतुलभाऊ महाजन, शिवसेना शहरप्रमुख कुणालभाऊ महाजन, युवासेना तालुकाप्रमुख गुलाबसिंग पाटील, युवासेना शहरप्रमुख प्रमोदभाऊ महाजन, परेशभाऊ बिर्ला, अमोलभाऊ भावसार, बाळाभाऊ राजपूत, मोहनभाऊ महाजन आदी शिवसैनिक उपस्थित होते.

About Author

You may have missed

error: Content is protected !!