एरंडोल येथे सभा मंडपाचे उद्घाटन….
एरंडोल:-येथे परीट धोबी समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेतर्फे राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती उत्सव सोहळा संपन्न झाला याप्रसंगी सभा मंडपाचे उद्घाटन आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी आनंदा चौधरी, शालिग्राम गायकवाड, बाळा पाटील, बबलू चौधरी, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, डॉक्टर नरेंद्र पाटील, माजी जि प सदस्य नानाभाऊ महाजन, वासुदेव पाटील, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, योगेश वाघ प्रदीप सूर्यवंशी श्याम जाधव नितीन तेलंगे सोमनाथ माने जयवंत वाघ, जगदीश ठाकुर, रामभाऊ गांगुर्डे, डॉक्टर प्रशांत पाटील, समाधान शिरसाळे सोमनाथ महाले किरण निकुंभ अजय महाले रवी निंबाळकर यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन होऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला.
प्रास्ताविक किशोर निंबाळकर यांनी केले सूत्रसंचालन योगेश वाघ यांनी केले आभार प्रदर्शन प्रदीप सूर्यवंशी यांनी केले.
एरंडोल येथे परीट समाजसेवा संस्थेच्या सभा मंडप उद्घाटन प्रसंगी आमदार चिमणराव पाटील किशोर निंबाळकर राजेंद्र चौधरी जगदीश ठाकुर शालिग्राम गायकवाड नरेंद्र पाटील व इतर मान्यवर