(BHC) मुंबई उच्च न्यायालयात 66 जागांसाठी भरती

images-13.jpeg

Grand Total: 66 जागा (16+50)

MajhiNaukri New 16 जागांसाठी भरती (Click Here)

50 जागांसाठी भरती (Click Here)


Total: 16 जागा

पदाचे नाव: स्वीय सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 50 श.प्र.मि. (iv) संगणक प्रमाणपत्र

वयाची अट: 31 मार्च 2023 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: औरंगाबाद खंडपीठ

Fee: ₹300/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2023 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

About Author

You may have missed

error: Content is protected !!