विखरण व प्रिंपी प्र.चा येथे महात्मा फुले जयंती साजरी.

IMG-20230412-WA0011.jpg

प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यातील विखरण व प्रिंपी प्र.चा येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी ईश्वर सोनार,दिनेश महाजन,योगेश महाजन,सुमित चौधरी,अक्षय महाजन,कल्पेश पाटील व महात्मा फुले मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About Author

You may have missed

error: Content is protected !!