एरंडोल तालुका शेतकी संघ निवडणूक महाविकास आघाडी ची बैठक संपन्न

IMG-20230508-WA0153.jpg

एरंडोल – तालुका शेतकी संघ निवडणूक संदर्भात आज महत्त्व पूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीत महाविकास आघाडी एकसंघ पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी उमेदवार यांची चाचपणी करण्यात आली ,मोठ्या प्रमाणात उमेदवारमधे उत्साहचे वातावरण पाहण्यास मिळाले असल्याने पुर्ण ताकदीने महाविकास आघाडी चे पॅनल शेतकी संघाचा निवडणुकीत उतरणार आहे. या विषयावर एकमत झाले .यावेळी उपस्थित शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, मार्केट मधिल शेतकरी पॅनल चे प्रमुख संचालक, माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी, राष्ट्रवादी ज्ञानेश्वर महाजन, कॉग्रेस प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन, शिवसेना ठाकरे गट एरंडोल तालुका प्रमुख रवींद्र चौधरी, राष्ट्रवादी एरंडोल तालुका अध्यक्ष डॉ राजेंद्र देसले, मार्केट कमिटी संचालक रमेश पाटील, माजी सभापती दिपक सोनवणे एरंडोल माजी नगरसेवक डॉ सुरेश पाटील, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी,शेतकी संघ संचालक एरंडोल प्रकाश ठाकूर, कॉग्रेस खजिनदार एरंडोल मदनलाल भावसार , उमेदवार प्रतिनिधी शेतकरी संघ एरंडोल के. डी. पाटील, मा जि प सदस्य नाना भाऊ महाजन उपस्थित होते

About Author

You may have missed

error: Content is protected !!