अनेक तरुण १० वी व १२ वी पास होऊन कोणते क्षेत्र कॅरियर साठी निवडावे या विवंचनेत असताना त्यांच्या करिता उत्कृष्ट संधी….
बांधकाम पर्यवेक्षक (Construction Supervisor) व रेडिओलॉजी टेक्निशियन ह्या एक वर्षाच्या व्यावसायिक कोर्सला सध्या खूप महत्व प्राप्त झाले आहे, त्या बद्दल आपण थोडक्यात माहिती घेवु. बांधकाम क्षेत्र आज व येणाऱ्या काळात खूप मोठे करिअर बनवण्यासाठी योग्य क्षेत्र आहे, या क्षेत्रात काम करीत असतांना बांधकाम विषयी शिक्षण घ्यावे लागते म्हणून विद्यार्थी डिप्लोमा सिव्हिल किंवा सिव्हील इंजिनियरिंग हे ३ ते ४ वर्षाचे शिक्षण घेतात. पण प्रत्येकाला हे शिक्षण घेणे आर्थिक परिस्थिती मुळे शक्य होत नाही म्हणून आपले विद्यार्थी इतर कोर्स कडे जातात पण नोकरी मिळत नाही, ही आजची वस्तू स्थिती निर्माण झाली आहे, आज ह्या कोर्सवर स्थापत्य अभियंता सहायक म्हणून सरकारी नोकरीची संधी व भरपूर खाजगी नोकऱ्या आहेत त्यात आपले भविष्य उत्तमरीत्या घडेल यात शंकाच नाही. आपल्याला जर नोकरी वर अवलंबुन राहायचे नसेल तर हा बांधकाम कोर्स उत्तम पर्याय आहे .
तसेच रेडिओलॉजी टेक्निशियन हा कोर्स केल्यानंतर खाजगी दवाखाने , सरकारी दवाखाने , रक्तपेढी , अशा ठिकाणी नोकरी मिळू शकते
बांधकाम पर्यवेक्षक म्हणूनजरी नोकरी मिळाली नाही तर गव्हर्न्मेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून जिल्हा परिषद मध्ये ७.५ लाख व PWD मध्ये 10 लाखा पर्यँतचे काम घेवु शकतो. ✍️ *अभ्यासक्रमाचे नाव : बांधकाम पर्यवेक्षक (Construction Supervisor)* ⏰ *अभ्यासक्रमाचा कालावधी : १ वर्ष* ♂️ *प्रवेशासाठी पात्रता : कमीत कमी 10 वी पास*
रेडिओलॉजिस्ट टेक्निशियन हा कोर्स एक वर्षाचा असून तो पूर्ण झाल्यानंतर ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र , शासकीय निम शासकीय रुग्णालय , एक्स-रे तंत्रज्ञ म्हणून नोकरी मिळू शकते.
*अभ्यासक्रमाचा कालावधी : १ वर्ष* ♂️ *प्रवेशासाठी पात्रता : कमीत कमी 10 वी पास*
*_अॅडमिशन व इतर माहितीसाठी संपर्क* : प्रा. सुमित पाटील सर
शिवछत्रपती व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर
बोहरी क्लिनिक तळमजला धरणगाव रोड एरंडोल.
मोबाईल नंबर – ९४०५६ १४९८४
* या सुवर्ण संधीचा लाभ घ्या आपला प्रवेश निश्चित करा.* * आपल्या मित्रा, नातेसंबंधांना शेअर करा* *盧 एक शेअर केल्याने कोणाचे तरी उत्तम भविष्य घडू शकेल*