नंदगाव येथे यात्रेचे आयोजन
प्रतिनिधि – तालुक्यातील नंदगाव येथे २१ ऑगस्ट रोजी पहिल्या श्रावण सोमवारी पांडवकालीन महादेव मंदिर नंदगाव आयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी व शिवशंभो ग्रुप नंदगाव यात्रेचे आयोजन करण्यात आले आमदार आबासाहेब चिमणराव पाटील यांच्या हस्ते महाआरती व अभिषेक पूजा करण्यात आली तसेच गावातील जुम्मा पिंजारी अन्नदाते यांच्या कडून महाप्रसादाचे देखील आयोजन केले होते यात्रेस नानाभाऊ पोपट महाजन जि प सदस्य व पारोळा चे मा. नगराध्यक्ष गोविंदा आबा शिरोळे यांनी भेट दिली रात्री रविकिरण महाराज दोंडाईचेकर विनोद सम्राट यांचे दणदणीत कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला यशस्वीतेसाठी विजय सैदाणे उपसरपंच नांदगाव धनराज महारु पाटील संजय हरचद महाजन सा. कार्यकर्ते गणेश पाटील वासुदेव महाजन आदींचे सहकार्य लाभले