एरंडोल येथे बहुजन वंचित आघाडीची बैठक संपन्न…

IMG-20230901-WA0049.jpg

प्रतिनिधी एरंडोल – एरंडोल येथील शासकीय विश्रामगृहात बहुजन वंचित आघाडीची बैठक दी. १ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १.३० वाजता जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
बैठकीत आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद , पंचायत समिती व नगरपालिका निवडणूक संदर्भात चर्चा करण्यात आली सदर बैठकीत एरंडोल तालुका बहुजन वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष वाल्मीक सोनवणे व तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

About Author

You may have missed

error: Content is protected !!